आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मिथुन : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

मकर : वादविवाद टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. इतरांवर प्रभाव राहील.

 

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Leave a Comment