मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी गुप्त वार्ता समजेल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
