राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची 3196 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर एकला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 700 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
