आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : कला क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

तूळ : व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment