आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.

 

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

कन्या : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणालाही जामीन राहू नका.

 

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Leave a Comment