मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
