आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Leave a Comment