Imd Alert : मुंबईकरांनो सावधान, पुढील ३ ते ४ तासांत……

Imd Alert : मुंबई : येत्‍या ३ ते ४ तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्‍ह्यासह काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्‍याचेही हवामान विभागाने म्‍हंटलंय.

तर काही भागात हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment