आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

 

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

 

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

मकर : उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रसिद्धी लाभेल.

 

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

 

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

Leave a Comment