मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : हितशत्रूंचा त्रास संभवतो. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
मकर : वादविवाद टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
