आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मीन : शासकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Comment