आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

 

तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सौख्य व समाधान लाभेल.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Leave a Comment