संगमनेर – तालुक्यातील जांबूत येथील हरिभाऊ शंकर पारधी ( ४५) यांचं दुखःद निधन झाले आहे. वार – रविवार दि. १४ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हरिभाऊ पारधी हे बिरेवाडी व हिवरगाव पठार सोसायटीचे सचिव म्हणून काम बघत होते.