मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : जिद्द वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनू : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
