घारगाव पोलिस स्टेशनचे PI संतोष खेडकर यांची बदली, नवीन कोण?

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची बदली झाली आहे. त्यांची अहमदनगर येथील जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. 

तसेच खेडकर यांच्या जागेवर दिगंबर भदाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. भदाणे यापुर्वी शेवगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

Leave a Comment