आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

धनू : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

 

मकर : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Leave a Comment