मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.
सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
