बिग ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शाम गोसावीं’वर सोपवली मोठी जबाबदारी 

शिर्डी(DSNews24/किरण पुरी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोल्हार येथील ज्वलंत हिंदुत्ववादी शाम भाऊ गोसावी यांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक शिवसेनेच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघ मधील जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पुढीलप्रमाणे.

शाम जमनगीरी गोसावी (उपजिल्हा प्रमूख)

रविंद्र संपत वाघ (उपजिल्हा प्रमूख)

सदाशिव गोंदकर (तालुका संघटक),

सागर नामदेव बोठे (तालुका उप प्रमुख)

विश्वास सावजी त्रिभवन (तालुका संघटक)

किशोर तरटे (उपतालुका प्रमूख)

अंजाबापु पुंजाहरी जटाड (उपतालुका प्रमूख)

आशिष गाडेकर (उपतालुका प्रमूख)

योगेश दत्तात्रय जगताप (शहर प्रमूख)

साई राजेंद्र कार्ले (शहर प्रमूख)

हरीराम माधव रहाणे (शहर संघटक

सोमनाथ रंगनाथ महाले (शहर समन्वयक, शिर्डी)

नानप सावंत्रे (शहर समन्वयक शिर्डी)

भरत बाळासाहेब जाधव (उपशहर प्रमुख कोल्हार)

संतोष वावासाहेव जाधव, (उपशहर प्रमूख शिर्डी),

अनिल मधुकर पवार (उपशहर प्रमूख शिर्डी),

विशाल कणगरे (शहर प्रमुख कोल्हार)

शुभम पोपटे (उपशहर प्रमुख कोल्हार)

वरील सर्व नूतन पदाधिकारी यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment