आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

वृषभ : कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

 

वृश्‍चिक : हितशत्रूंचा त्रास संभवतो. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

 

धनू : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

मीन : जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभाची शक्यता.

Leave a Comment