आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

 

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

 

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

धनू : कामानिमित्त प्रवास होतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Leave a Comment