संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हा पुरूषाचा असून त्याचे अंदाजे वय ६० आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली नसून घारगाव पोलिस तपास करत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच….
