आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. गुरुकृपा लाभेल.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

तूळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

वृश्‍चिक : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

धनू : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनोबल उत्तम राहील.

 

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

 

कुंभ : मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment