नगरमधील यांचा शरद पवार गटात प्रवेश 

नगर : नगर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के यांनी गोविंदबागेत दीपावली पाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

म्हस्के यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी खा.निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.

Leave a Comment