बिग ब्रेकिंग! मनोज जरांगेंचे सैनिक “या” मतदारसंघात उमेदवार पाडणार?

जालना : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्याआधी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची नावं सांगितली आहे.

यामध्ये बरेच मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारांचे आहे तर कुठे महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला मोठं वळण मिळालं आहे.

 

या मतदारसंघात उमेदवार पाडणार?

गंगापूर पाडणार

कन्नड लढणार

हिंगोली जिल्हा

-कळमनुरी पाडणार

परभणी जिल्हा

– गंगाखेड पाडणार

-नांदेड जिल्हा – हदगाव लढणार.

लातूर जिल्हा

औसा पाडणार

Leave a Comment