राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला (Onion) चांगला भाव मिळाला. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 6300 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) एकूण 1499 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 5100 ते 6300 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 3900 रुपये ते 5050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2300 रुपये ते 3850 रुपये. गोल्टी कांदा 4500 रुपये ते 5000 रुपये. जोड कांदा 1600 ते 2000 रुपये.
