आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे मन परिवर्तन होईल.

 

धनू : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment