आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

तूळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

धनू : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Leave a Comment