आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मिथुन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कर्क : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक: जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

मकर : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

 

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द वाढेल.

Leave a Comment