मेष – महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्ही बुद्धी चालवू शकाल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल.
वृषभ – घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल.
मिथुन – खंबीरपणे तुमचा मुद्दा मांडता येईल. तणाव होऊ शकतो. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.
कर्क – तुमच्यावर आरोप टाकला जाईल. राग वाढेल. कायदा पाळा. संयम ठेवा. यश मिळेल.
सिंह – परिस्थिती सावरून घेता येईल. आजच महत्त्वाचे काम करा. चर्चा मनाप्रमाणे होईल.
कन्या – तुमच्या कार्याला यश येईल. वाटाघाटीत फायदा होईल. विरोधकांना धडा शिकवाल.
तूळ – धंद्यात मोठा फायदा होईल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. अधिकार मिळेल.
वृश्चिक – तुमच्या मुद्याला विरोध झाला तरी मित्र मदत करतील. वाहन जपून चालवा. राग ताब्यात ठेवा.
धनु – आजचे काम आजच करा. तुमची हिंमत वाढेल. खाण्याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्ती भेटतील.
मकर – नको असलेले कामसुद्धा प्रेमाने करावे लागते. तुम्ही बुद्धीने काम करा. वाहन जपून चालवा.
कुंभ – तुमच्या कामात क्षुल्लक अडचण येईल. आप्तेष्ठांना खूश ठेवावे लागेल. घर खरेदीचा विचार होईल.
मीन – नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राग कमी करा. धंद्यात वाढ होईल. पैसा जपून ठेवा.
