मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
