मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होईल.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.
कुंभ : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
