मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन परिचय होतील.
कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृश्चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनू : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
