आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

 

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

धनू : नवीन हितसंबंध निर्माण होतील. हितशत्रूंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Leave a Comment