कांद्याला मिळाला तब्बल ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला चांगला भाव मिळाला. रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 3500 रुपये भाव मिळाला. रविवारी कांद्याच्या एकूण 2659 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 2400 ते 3500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1700 रुपये ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 रुपये ते 1650 रुपये. गोल्टी कांदा 1800 रुपये ते 2200 रुपये. जोड कांदा 400 ते 800 रुपये.

Leave a Comment