बीड हत्याकांडातील ३ फरार आरोपींची हत्या, पोलिसांकडून मोठा खुलासा  

म्हसाजोग ता.केज,जि.बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्ते प्रकरणात अंजली दमानिया यांना त्यांचे भ्रमणध्वनीवर व्हाईस मेसेस मध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेथ बॉडया सापडल्या आहेत ती खात्रीलयक माहिती नाही आपण ओपन नाही करायच अशा मजकूराची व्हाईज मेसेसची बीड पोलीस दलाने खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नसून, ज्या इसमाने अंजली दमानिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने दारुच्या नेशेमध्ये असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलिसांशी संपर्क करावा आरोपीचे शोध कार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा वक्तव्य करू नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवून तपास कार्यास सहकार्य करावे, असे बीड पोलीस दल नागरिकांना अवाहन करीत आहे.

Leave a Comment