आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

धनू : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Leave a Comment