आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : सामाजिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

वृषभ : भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. प्रवास सुखकर होतील.

 

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न आणि शासकीय कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment