आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.

 

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment