राहाता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 3200 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) एकूण 3051 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 2600 ते 3200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1700 ते 2550 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1650 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांद्याला 2000 ते 2400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 400 ते 800 रुपये भाव मिळाला.
