यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्याने नगरची जागा रिक्त होती.