मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर : हितशत्रुंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
