मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
वृषभ : महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित यश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : उत्साह आणि उमेद वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी आणि आशावादी राहील.
तूळ : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृश्चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मकर : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
