मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनासारख्या गोष्टी घडतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनू : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.
मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
