आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

धनु : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Leave a Comment