मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.
वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
सिंह : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या : व्यवसायात वाढ होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : कोणालाही जामीन राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
