आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

 

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

 

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

 

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील.शत्रुपिडा नाही.

Leave a Comment