कांद्याला मिळाला ‘इतका’ भाव

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला (Onion) सर्वाधिक 900 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या 6118 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 700 ते 900 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 350 ते 650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 150 ते 300 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांदा 450 ते 550 रुपये तर जोड कांद्याला 100 ते 150 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला

Leave a Comment