मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
