आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

वृषभ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.

 

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कुंभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्‍वास वाढेल.

Leave a Comment