बिग ब्रेकिंग! मनसेला मोठा धक्का ; यांचा राजीनामा

नाशिकमध्ये (Nashik) मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

या संबंधीचे पत्र त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवले असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच पदाला न्याय देता येत नसल्याने राजीनामा देत असल्याचे दातीर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment